आपला देश भारत


आपला देश भारत, त्याचे शेजारी, देशाची राजधानी , राज्ये , भाषा याबदल माहिती मिळवून त्या माहितीचा सराव करण्यासाठी खाली 10 गुणांची प्रश्नमंजुषा दिलेली आहे.

आपला देश भारत यावर आधारित ही प्रश्नमंजुषा आहे.

चला तर मग सोडवूया ही संगीतमय प्रश्नमंजुषा…

आपला देश भारत

1 / 10

भारतातील सर्वात दक्षिणेकडील राज्य कोणते?

2 / 10

भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते?

3 / 10

भारताच्या उत्तरेला ............. आहे..

4 / 10

भारताच्या दक्षिणेला कोणता समुद्र आहे?

5 / 10

खालीलपैकी कोणता देश भारताचा शेजारी देश नाही?

6 / 10

हिंदी महासागरामुळे भारतापासून वेगळा झालेला देश कोणता?

7 / 10

1947 ला भारत देशापासून वेगळा झालेला देश कोणता?

8 / 10

गुजरात हे राज्य भारताच्या .................. ला आहे.

9 / 10

कन्नड ही ........... राज्याची राज्य भाषा आहे.

10 / 10

लाल किल्ला ............ या ठिकाणी आहे.

Your score is

0%

ही पोस्ट शेअर करा...