इयत्ता सहावी प्रश्नमंजुषा क्र.3 विज्ञान


विषय : विज्ञान

घटक : 1 आहार : हा कोठून मिळतो?

घटक 2 : आहाराचे घटक

वरील दोन घटकांवर आधारीत 15 गुणांची प्रश्नमंजुषा .

चला सोडवूया Online Test

Created by Kitestudy

सहावी विज्ञान प्रश्नमंजुषा

1 / 15

1. मधमाशी फुलावर का बसतात?

2 / 15

2. बेरीबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?

3 / 15

3. मानवाच्या आहाराचा प्रकार कोणता?

4 / 15

4. आयोडीनच्या अभावामुळे कोणता रोग होतो?

5 / 15

5. खालीलपैकी चुकीचा गट ओळखा.

6 / 15

6.. खालीलपैकी ऊर्जा देणारे आहार पदार्थ कोणते?

7 / 15

7. जे सजीव मांस व वनस्पतिजन्य पदार्थ या दोन्हींचे सेवन करतात त्यांना काय म्हणतात?

8 / 15

8. पूर्णान्न म्हणून कशाला ओळखतात?

9 / 15

9. कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ ओळखा?

10 / 15

10. खालीलपैकी कोणता आहार खारुताईचा नाही?

11 / 15

11. जीवनसत्व 'सी 'च्या अभावाने कोणता रोग होतो?

12 / 15

12. कोणत्या पोषक घटकातून शरीराचे रोगांपासून रक्षण होते?

13 / 15

13. मोहरी या वनस्पतीच्या कोणत्या भागाचा अन्न म्हणून वापर करतात?

14 / 15

14. आपण कोणते पदार्थ खाऊ नयेत?

15 / 15

15. रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?

Your score is

वरील पाठावर आधारीत PDF मिळविण्यासाठीयेथे क्लिक करा. DOWNLOAD PDF

ही पोस्ट शेअर करा...