10 वी समाज विज्ञान प्रश्नमंजुषा 1


इयत्ता 10 वी साठी समाज विज्ञान विषयातील पहिल्या घटकावर आधारीत 10 गुणांची प्रश्नमंजुषा

घटक 1 : युरोपियनांचे भारतात आगमन

एकूण प्रश्न संख्या : 10

एकूण गुण : 10

चला तर मग सोडवाया ही 10 गुणांची ऑनलाईन प्रश्नमंजुषा….

Created by Kitestudy

दहावी समाज विज्ञान प्रश्नमंजुषा 1

1 / 10

1. ........... मध्ये अटोमान तुर्कांनी कॉस्टॅटिनोपल काबीज केले.

2 / 10

2. वास्को-द-गामा ............ मध्ये 'काप्पडू' येथे येऊन पोहोचला.

3 / 10

3. ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी किती वर्षाचा कालावधी दिला?

4 / 10

4. भारतामधील फ्रेंचांची राजधानी ......... ही होती.

5 / 10

5. दुसरे कर्नाटक युद्ध ....... ते ....... मध्ये झाले.

6 / 10

6. 18 व्या शतकाच्या उतरार्धात इंग्रजांनी ........... ही राजधानी बनविली.

7 / 10

7. 1724 मध्ये हैद्राबाद संस्थानची स्थापना ........... यांनी केली.

8 / 10

8. ............ च्या पॅरिस करारानुसार पोन्डीचेर्री फ्रेंचांच्या ताब्यात परत देण्यात आले?

9 / 10

9 . 1742 मध्ये फ्रेंच वसाहतींचा गव्हर्नर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?

10 / 10

10. बंगालचा नवाब अलिवर्दीखान याचा ............ मध्ये मृत्यू झाला.

Your score is

0%

ही पोस्ट शेअर करा...