भारतावरील ब्रिटीश सत्तेवरील परिणाम June 2, 2021 | No Comments प्रश्नमंजुषा इयत्ता दहावी विषय : समाज विज्ञान दहावी समाज विज्ञान प्रश्नमंजुषा 3 1 / 8 भारताच्या इतिहासात ब्रिटीश सत्तेला असे संबोधले जाते. 1)राजकीय समस्यांचे शतक 3)मोगलांचे सार्वभौमत्व शतक 2)सुवर्ण शतक 4)व्यापार उद्योगांचे शतक 2 / 8 कोणता कायदा हा भारतीय संविधानाचा मूळ पाया होय किंवा ठरला आहे.? 1973 चा कायदा 1935 चा कायदा 1735 चा कायदा 1773 चा कायदा 3 / 8 ईस्ट इंडिया कंपनी व ब्रिटिश सरकार च्या अधिकाऱ्यांच्या कामाची रूपरेषा ठरविण्यासाठी कोणता लागू करण्यात आला? एक्ट रेग्युलेटिंग एक्ट पिट्स इंडिया चार्ल्स वूड एक्ट चार्टर कायदा 4 / 8 बंगाल व बिहार मध्ये कायमधारा जमीनदारी पद्धती............ मध्ये सुरु करण्यात आली. 1792 1794 1790 1793 5 / 8 3) रयतवारी पद्धत कोणत्या साली सुरू केली होती ? 2) 1772 3) 1773 4)1776 1)1770 6 / 8 3) रयतवारी पद्धत कोणत्या साली सुरू केली होती ? 2) 1792 3) 1773 4)1776 1)1770 7 / 8 कोणत्या ब्रिटिश अधिकाराचा अहवाल हा भारतीय आधुनिक शिक्षणपद्धतीचा मूलभूत पाया ठरला? लॉर्ड मेकॉले लॉर्ड रेट लॉर्ड मिंटो लॉर्ड बेंटिंग 8 / 8 महाल या शब्दाचा अर्थ काय आहे? गाव जिल्हा प्रांत तालुका Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा... इयत्ता दहावी | Tags: dahavi, dahavi samaj vidnyan, दहावी, दहावी समज