महात्मा गांधी जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर आधारीत महात्मा गांधी प्रश्नमंजुषा Mahatma Gandhi Quiz |Live Worksheet.
Live Worksheet च्या माध्यमातून घेतली गेलेली महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारीत ही एक अतिशय उत्कृष्ट अशी प्रश्नमंजुषा आहे.
एकूण प्रश्न : 10
एकूण गुण : 10
प्रत्येक प्रश्नांसाठी पर्यायी उत्तरे : 3
प्रश्नांची उत्तरे सोडवा आणि आणि स्वतःचे गुण स्वतःच तपासा.
चला तर मग सोडवूया 10 गुणांची प्रश्नमंजुषा…
महात्मा गांधी प्रश्नमंजुषा Mahatma Gandhi Quiz |Live Worksheet
प्रश्नमंजुषा, an interactive worksheet by samirlonkar
liveworksheets.com
liveworksheets.com