रोजचा अभ्यास 1ली ते 7वी (दिवस 26)


सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास

रोजचा अभ्यास दिवस 26

विषय – गणित / समाज विज्ञान

       वर्गअभ्यासOnline प्रश्नमंजुषा
इयत्ता
पहिली
11 ते 100 पर्यंत च्या संख्या 2 वेळा लिहिणे.

11 ते 99 पर्यंत च्या संख्या म्हणत अक्षरात  2 वेळा  लिहिणे. 

2 ते 5 चे पाढे 5 वेळा लिहिणे.

दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
इयत्ता
दुसरी
101 ते 250 पर्यंत चे अंक 2 वेळा लिहिणे. 

101 ते 250 पर्यंत च्या संख्या म्हणत अक्षरात  2 वेळा  लिहिणे. 


6 ते 10 चे पाढे म्हणत 5 वेळा लिहिणे.

दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
इयत्ता
तिसरी
1 ते 50 मधल्या समसंख्या लिही..   

1 ते 50 मधल्या विषम संख्या लिही.


11 ते 15 चे पाढे म्हणत 10 वेळा लिही.

दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
इयत्ता
चौथी
सुटे स्थानी 4 आणि दशक स्थानी 6 असणाऱ्या 20 पाच अंकी संख्या तयार करा.

4,5,2,6 या अंकांपासून तयार होणाऱ्या जास्तीत जास्त संख्या लिही.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
इयत्ता
पाचवी
तुझ्या परिसरात असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचे आकार ओळख. (उदा- दरवाजा: आयत)

9 ते 15 पर्यंतचे पाढे दहा वेळा म्हणत लिही.


51 ते 70 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे.  

दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
इयत्ता
सहावी
तुझ्या जिल्ह्यातील तालुके किती व कोणते ते लिही.

तुझ्या जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे लिही.


आपली प्रतिज्ञा मिळव व पाठ कर.

दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
इयत्ता
सातवी
तुझ्या जिल्ह्यातील तालुके किती व कोणते ते लिही.

तुझ्या जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे लिही.


आपली प्रतिज्ञा मिळव व पाठ कर.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
ही पोस्ट शेअर करा...