रोजचा अभ्यास 1ली ते 7वी (दिवस 28)


वर्गविषयअभ्यास
पहिलीगणित1 ते 100 संख्या लिही.

2 चा पाढा 5 वेळा लिही.
दुसरीगणित2, 4, 6, 8 ,….. या क्रमाने 100 पर्यंत लिही.

4 आणि 5  चा पाढा 5 वेळा लिही.
तिसरीगणित2, 4, 6, 8 ,….. या क्रमाने 100 पर्यंत लिही.

4 आणि 5  चा पाढा 5 वेळा लिही.
चौथीगणितखालील पदार्थ लिटर/ किलो मध्ये मोजतात याची माहिती मिळव.

साखर, तेल, रॉकेल, गुळ, पेट्रोल, तांदूळ, गहू, दुध 8 आणि 9 चा पाढा उलट लिही..

लाईट बिल ची पावती मिळवून प्रती युनिट कसा दर आहे ते पहा.
पाचवीगणितखालील पदार्थ लिटर/ किलो मध्ये मोजतात याची माहिती मिळव.

साखर, तेल, रॉकेल, गुळ, पेट्रोल, तांदूळ, गहू, दुध 8 आणि 9 चा पाढा उलट लिही..

लाईट बिल ची पावती मिळवून प्रती युनिट कसा दर आहे ते पहा.
सहावीगणित1 किलोचे अंदाजे माप घेवून घरातील एका डब्यातील तांदूळ किलोच्या मापाने मोजण्याचा प्रयत्न कर.

तुझ्या घरातील सर्व व्यक्तींचे वय जाणून घेवून त्यांची बेरीज कर. चढत्या , उतरत्या क्रमात लिही, तसेच त्यांचे वर्ग काढ.
सातवीगणित1 किलोचे अंदाजे माप घेवून घरातील एका डब्यातील तांदूळ किलोच्या मापाने मोजण्याचा प्रयत्न कर.

तुझ्या घरातील सर्व व्यक्तींचे वय जाणून घेवून त्यांची बेरीज कर, चढत्या , उतरत्या क्रमात लिही, तसेच त्यांचे वर्ग काढ.

पहिली ते सातवी साठी रोजचा अभ्यास दिवस 28 वा PDF DOWNLOAD करा.

ही पोस्ट शेअर करा...