रोजचा अभ्यास 1ली ते 7वी (दिवस 29)

पहिली ते सातवी साठी रोजचा अभ्यास दिवस 29 वा PDF DOWNLOAD करा.

वर्गविषयअभ्यास
 पहिली परिसर अध्ययन    पावसाळ्यात आपल्या आजूबाजूला मिळणाऱ्या प्राण्यांची नावे लिही व चित्रे काढण्याचा प्रयत्न कर.
झाडांची पाने गोळा करून पेपर वर चिकटवून नावे लिही.  
दुसरी परिसर अध्ययनपावसाळ्यात आपल्या आजूबाजूला मिळणाऱ्या प्राण्यांची नावे लिही व चित्रे काढण्याचा प्रयत्न कर.
झाडांची पाने गोळा करून पेपर वर चिकटवून नावे लिही.  
तिसरी  परिसर अध्ययनपरिसरातील कोणत्याही एका प्राण्याचे वर्णन तुझ्या शब्दात कर. ( त्याचा आकार, पाय, डोके, पोट, आवाज वगैरे)
प्रत्येक पावसाळ्यामध्ये मिळणाऱ्या भाज्या, फळे यांची यादी कर.
चौथीपरिसर अध्ययनआजूबाजूला असणाऱ्या अतिलहान प्राण्यांची ( कीटकांची) नावे लिही. व त्यांच्या हालचालीचे निरीक्षण कर.
तुझ्या गावात आढळणाऱ्या विविध व्यवसायांची नावे लिही.
पाचवीपरिसर अध्ययनआजूबाजूला असणाऱ्या अतिलहान प्राण्यांची ( कीटकांची) नावे लिही. व त्यांच्या हालचालीचे निरीक्षण कर.
तुझ्या गावात आढळणाऱ्या विविध व्यवसायांची नावे लिही.
सहावी  मराठीतुला माहीत असलेली एखादी गोष्ट तुझ्या शब्दात लिही.
वर्तमान पत्र मिळवून त्यामधील ठळक बातम्या वाच. त्यामध्ये शाळेबद्दल/ शिक्षणाबद्दल बातमी असेल तर पूर्ण वाच.
सातवी  मराठीतुला माहीत असलेली एखादी गोष्ट तुझ्या शब्दात लिही.
वर्तमान पत्र मिळवून त्यामधील ठळक बातम्या वाच. त्यामध्ये शाळेबद्दल/ शिक्षणाबद्दल बातमी असेल तर पूर्ण वाच.

पहिली ते सातवी साठी रोजचा अभ्यास दिवस 29 वा PDF DOWNLOAD करा.

मागील 28 दिवसांचा अभ्यास मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

ही पोस्ट शेअर करा...