रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी ( दिवस 5)


सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास

रोजचा अभ्यास दिवस 5

विषय – मराठी / समाज विज्ञान

वर्गअभ्यासOnline प्रश्नमंजुषा / प्रश्नसंच
पहिलीदोन अक्षरी कोणतेही 20 शब्द लिही.

कोणत्याही पाच पक्ष्यांची चित्रे गोळा करून त्यांची नावे लिहा.


कुटुंबातील सर्वांची नावे लिहिणे.  
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
दुसरीचार अक्षरी कोणतेही 20 शब्द लिही.

दहा ओळी शुद्धलेखन लिही.


दोन अक्षरी कोणतेही 15 जोडशब्द लिही.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
तिसरी‘आपला देश भारत’ याविषयी 10 ओळी लिही.

पहिल्या दोन पाठांमधील ‘क’ आणि ‘ग’ या दोन अक्षराने सुरु होणारी शब्दे लिही.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
चौथीकोणत्याही चार अंकी 20 संख्या घेऊन त्यांची बेरीज करणे.

16 ते 20 पर्यंतचे पाढे दहा वेळा म्हणत लिही.


51 ते 100 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
पाचवीशब्दांच्या जाती किती व कोणत्या.नाम म्हणजे काय?

विकारी व अविकारी शब्द म्हणजे काय?


पुस्तकातील कोणतीही एक कविता पाठ करून न बघता लिही.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
सहावीबंगळूरू विभागातील जिल्ह्यांची नावे लिही.

तुझ्या भागात पिकणाऱ्या पिंकांची नावे लिहून ती पिकविण्यासाठी शेतकरी कसे कष्ट करतात याचे वर्णन कर.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
  सातवीसंविधान दिनाबद्दल माहिती गोळा करून सविस्तर लिही.

भारताचा नकाशा काढून मुंबई, बंगळूरू, दिल्ली , कोलकत्ता, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर दाखव.


ग्राम पंचायत इलेक्शनसाठी कोण मतदान करतात? निवडून आलेले सदस्य कुठे व काय काम करतात याबद्दल सविस्तर माहिती जमव.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.

ही पोस्ट शेअर करा...