लहान आणि मोठी संख्या


संख्या ओळख झाल्यानंतर त्या संख्यांमधील फरक समजून घेणे गरजेचे असते. त्यामुळे लहान संख्या ओळखणे, मोठी संख्या ओळखणे , त्यातील फरक, सर्वात लहान, मधली संख्या आणि सर्वात मोठी संख्या ओळखणे यांचा सराव होण्यासाठी खाली दिलेली 10 गुणांची प्रश्नमंजुषा नक्की सोडवावी.

चला तर मग सोडवूया ही प्रश्नमंजुषा….

/10

लहान मोठी संख्या ओळखणे

1 / 10

पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती?

2 / 10

2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती?

3 / 10

9282, 282, 820, 154 यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

4 / 10

6732 या संख्येपासून तयार होणारी सर्वात मोठी चार अंकी संख्या....

5 / 10

2893 या संख्येतील अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान संख्या......

6 / 10

चार अंकी सर्वात मोठी संख्या कोणती?

7 / 10

248, 728, 983, 739 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

8 / 10

तीन अंकी सर्वात लहान संख्या कोणती?

9 / 10

58558, 73737, 10383, 93874 यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

10 / 10

83778, 83787, 83877, 38877 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

Your score is

0%

ही पोस्ट शेअर करा...