शब्दांच्या जाती प्रश्नमंजुषा 1 December 4, 2020 | No Comments इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा. यावर आधारीत व्हिडीओ पहा… चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा… Created by Kitestudy शब्दांच्या जाती प्रश्नमंजुषा 1 / 10 यापैकी कोणता विकारी शब्द नाही. विशेषण नाम सर्वनाम शब्दयोगी अव्यय 2 / 10 " यश हा विद्यार्थी आहे. तो रोज शाळेला जातो.अधोरेखित शब्दाची जात ओळखा. क्रियापद सर्वनाम नाम विशेषण 3 / 10 "ऐश्वर्या मधुर गाते." वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. क्रियापद नाम विशेषण सर्वनाम 4 / 10 व्यक्तीच्या, ठिकाणाच्या किंवा वस्तूच्या नावास काय म्हणतात? सर्वनाम नाम क्रियापद विशेषण 5 / 10 शब्दांच्या जाती किती आहेत? 9 6 8 7 6 / 10 खालील वाक्यातील नाम ओळखा."कृष्णा नेहमी अभ्यास करतो." नेहमी करतो कृष्णा 7 / 10 खालील वाक्यातील क्रियापद ओळखा."आम्ही दररोज शाळेला जातो." शाळेला दररोज आम्ही जातो. 8 / 10 नामाचा वारंवार होणारा वापर टाळण्यासाठी ............ चा उपयोग होतो. विशेषण शब्दयोगी अव्यय सर्वनाम क्रियापद 9 / 10 यापैकी नाम व सर्वनाम यांच्याबद्दल अधिक माहिती देणारा शब्द कोणता? विशेषण नाम क्रियापद सर्वनाम 10 / 10 यापैकी कोणता अविकारी शब्द नाही. क्रियापद क्रियाविशेषण केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा... 5. इयत्ता पाचवी, प्रश्नमंजुषा | Tags: pachavi, पाचवी, पाचवी प्रश्नमंजुषा, शब्दांच्या जाती