सहावी विज्ञान प्रश्नमंजुषा 2


इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा.

चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा

Created by Kitestudy

सहावी रोजचा अभ्यास दिवस 4 विज्ञान

1 / 10

प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती ..............हा वायू वातावरणातून शोषून घेतात.

2 / 10

रेडीओचा शोध ...... यांनी लावला.

3 / 10

वनस्पतींच्या पानांमध्ये .........असते.

4 / 10

विद्युत बल्ब चा शोध ...... यांनी लावला.

5 / 10

वनस्पती आपले अन्न स्वतः तयार करण्याच्या क्रियेला ...........म्हणतात.

6 / 10

खालील पैकी कोणत्या शास्त्रज्ञाला भारत रत्न पुरस्कार मिळालेला नाही.

7 / 10

गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध ......... यांनी लावला.

8 / 10

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

9 / 10

प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता नसते?

10 / 10

गाजर हे वनस्पतीचे ....... आहे.

Your score is

0%

ही पोस्ट शेअर करा...