गणित ( कोन ) प्रश्नमंजुषा


इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाची कोन या घटकावर आधारीत 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा.

चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा

Created by Kitestudy

गणित कोन प्रश्नमंजुषा

1 / 10

प्रविशाल कोन किती अंशाचा असतो?

2 / 10

विशाल कोन किती अंशाचा असतो?

3 / 10

लघुकोन किती अंशाचा असतो?

4 / 10

सरळकोन किती अंशाचा असतो?

5 / 10

काटकोन किती अंशाचा असतो?

6 / 10

50 अंश मापाच्या कोनाचा कोटीकोन ............. असेल.

7 / 10

संध्याकाळी सहा  वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती  असतो?

8 / 10

दुपारी तीन वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती  असतो?

9 / 10

दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 होत असेल तर त्यांना एकमेकांचे ............ म्हणतात.

10 / 10

दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 होत असेल तर त्यांना एकमेकांचे ............ म्हणतात.

Your score is

0%

ही पोस्ट शेअर करा...