सातवी प्रश्नमंजुषा क्र.2 मराठी October 24, 2020 | 12 Comments ही टेस्ट इयत्ता सातवी साठी असून 10 गुणांची आहे. मराठीतील पहिल्या दोन पाठांवरआधारीत आहे. Created by Kitestudy इयत्ता सातवी प्रश्नमंजुषा 2 1 / 10 1) ईश्वर कोणाची आसवे पुसतो.? दुसऱ्यांना मदत न करणाऱ्यांची स्वार्थी माणसांची मोठ्या लोकांची जे रंजले वा गांजलेत त्यांची 2 / 10 2) न्यायासाठी लढणाऱ्याना ईश्वर काय देतो? फुले मशाल तलवार ढाल 3 / 10 3) सर्वात्मक असे कोणाला म्हटले आहे? सर्वांना माणसाला शेतकऱ्यांना ईश्वराला 4 / 10 4) ‘अंधार’ या शब्दाला कवितेत आलेला समानार्थी शब्द कोणता? तेज तिमिर प्रकाश रात्र 5 / 10 5) पुस्तकाच्या सहवासात असताना कुणाच्या सहवासात असल्यासारखे आपल्याला वाटले पाहिजे? शत्रूच्या स्वतःच्या पुस्तकाच्या मित्राच्या 6 / 10 6) खालीलपैकी ‘आरंभ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? शेवट आलेला सुरुवात प्रारंभ 7 / 10 7) ‘लेखक’ या शब्दाचे लिंग बदला. लेखकांचे कवी लेखिका कवयित्री 8 / 10 8) खालील उत्तरांमध्ये ‘उध्वस्त’ हा शब्द बरोबर ओळखा. उद्वस्त उव्दस्त उध्वत्स उध्वस्त 9 / 10 9) ‘हातपाय गळणे’ या शब्दाचा अर्थ सांगा. खूप घाबरणे हात दाखवणे पाया पडणे हात गळणे 10 / 10 10) अभ्यास हा सुद्धा एक .............झाला पाहिजे असे लेखकाला वाटते. परीक्षेपुरता छंद चंद्र विरंगुळा Your score isThe average score is 76% Restart quiz ही टेस्ट PDF रूपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. DOWNLOAD PDF ही पोस्ट शेअर करा... 7. इयत्ता सातवी, प्रश्नमंजुषा | Tags: marathiquiz, मराठी प्रश्नमंजुषा
👌👌👌
Thank u
Thank u
Pranali m gudagi
👌👌👌
👌👌
Best 👌👌👌🙏
Best 👌👌
Laxmi parasharam terne 👌👌👌👌
Best👌👌
👌👌
👌👌👍