सातवी विज्ञान प्रश्नमंजुषा 2 December 3, 2020 | 1 Comment इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा. चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा… Created by Kitestudy सातवी रोजचा अभ्यास दिवस 4 विज्ञान 1 / 10 जीवनसत्व बी च्या कमतरतेमुळे ............ हा रोग होतो. बेरीबेरी रिकेटस रक्तहीनता स्कर्व्ही 2 / 10 ........... ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृत लहान आतडे फुफ्फुस जठर 3 / 10 हाडे निरोगी राहण्यासाठी आवश्यक खनिज कोणते? आयोडीन कॅल्शियम जीवनसत्व ए आयर्न 4 / 10 खालीलपैकी कोणता पचन क्रियेचा भाग नाही. जीभ फुप्फुस जठर लहान आतडे 5 / 10 अन्नातील संकीर्ण घटकांचे विघटन करून सध्या पदार्थात रुपांतर होणे म्हणजे ............. होय. उत्सर्जन क्रिया श्वसनक्रिया पचनक्रिया 6 / 10 खालीलपैकी कोणते लक्षण प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटस या दोन्हीच्या अभावाने दिसते? हाडे नरम होणे लठ्ठ्पणा कमी दिसणे शरीराची वाढ थांबणे 7 / 10 यापैकी ............. हे जीवनसत्व सी असलेला पदार्थ आहे. दुध लिंबू मासे तीळ 8 / 10 यापैकी .......... हे कॅल्शियम चे स्त्रोत आहे. सफरचंद दुध केळी आले 9 / 10 ........... जीवनसत्व शिजवताना उष्णतेने नाश पावते. सी बी ए डी 10 / 10 चांगली दृष्टी असण्यासाठी आवश्यक असणारे जीवनसत्व कोणते? जीवनसत्व सी जीवनसत्व डी जीवनसत्व बी जीवनसत्व ए Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा... 7. इयत्ता सातवी, प्रश्नमंजुषा | Tags: सातवी प्रश्नमंजुषा, सातवी विज्ञान
JANHAVI Laxman kokitakar
👌👌