75 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त देशातील विविध ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याच प्रमाणे शाळेत देखील अनेक कार्यक्रमांचे आयोजन होते.
मागील वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येणे शक्य होत नाही. पण पर्याय शैक्षणिक योजना राबवून शिक्षक विद्यार्थ्यांशी ऑनलाईन व ऑफलाइन संपर्क करत आहेत.
याचाच एक भाग म्हणून आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आवश्यक भाषण, रांगोळी, फलक लेखन, देशभक्ती गीते, ध्वज संहिता, राष्ट्रगीत उपलब्ध करून देत आहोत.
ध्वज कसा बांधावा
स्वातंत्र्य वीर माहिती
Nice
खुप छान माहिती