मापने प्रश्नमंजुषा…


सेंटिमीटर, मीटर, किलोमीटर, लिटर, मिली लिटर अशी अनेक मापने आपण रोजच्या आयुष्यात वापरतो. या मापनातील एकमेकांचे संबंध समजून घेण्यासाठी खालील प्रश्नमंजुषा खूपच उपयोगी ठरेल.

एकूण प्रश्न : 10

एकूण गुण : 10

प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी

चला तर मग सोडवूया ही प्रश्नमंजुषा..

अंतर मापन

1 / 10

3 किलो =............ग्रॅम

2 / 10

5000 मिलीलीटर = .......लीटर

3 / 10

8 किलो = ........ग्रॅम

4 / 10

250 ग्राम = ........किलो

5 / 10

50 रु = ........पैसे

6 / 10

500 मीटर = ........किलोमीटर

7 / 10

6 लिटर = ...........मिलीलीटर

8 / 10

5 रु = ...............पैसे

9 / 10

1 मीटर = ............सेंटीमीटर

10 / 10

1 किलो मीटर = ........... मीटर

Your score is

0%

ही पोस्ट शेअर करा...