इयत्ता दुसरी प्रश्नमंजुषा

  • ही टेस्ट इयत्ता दुसरी साठी असून 10 गुणांची आहे.
  • सर्व विषयांचा  यामध्ये समावेश आहे.
Created on By Kitestudy

इयत्ता दुसरी प्रश्नमंजुषा

  • ही टेस्ट इयत्ता पहिली साठी असून 10 गुणांची आहे.
  • सर्व विषयांचा  यामध्ये समावेश आहे.
  • ही टेस्ट तुम्ही PDF रूपातही मिळवू शकता. DOWNLOAD

1 / 10

1)  आपल्या देशाचे पंतप्रधान  कोण आहेत?

2 / 10

2)  रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल?

          K , L , M , N , O , ……, Q

3 / 10

3)  25 च्या नंतर येणारी कोणती?

4 / 10

4) खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे?

         ALEPHANT , ELEPHANT , ELPHANT , ELEPHNT

5 / 10

5) एका वर्षामध्ये किती महिने असतात?

6 / 10

6) 90 च्या आधी  येणारी संख्या कोणती?

7 / 10

7) यापैकी आपल्याला नेहमी दिसणारा  प्राणी कोणता?

8 / 10

8) आपला स्वातंत्र्य दिन कधी असतो?

9 / 10

9) ‘वडीलांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात?

10 / 10

10) चित्रामध्ये कोण आहेत?

Your score is

0%

ही टेस्ट तुम्ही PDF रूपातही मिळवू शकता. DOWNLOAD

ही पोस्ट शेअर करा...