इयत्ता पाचवी प्रश्नमंजुषा October 21, 2020 | No Comments ही टेस्ट इयत्ता पाचवी साठी असून 10 गुणांची आहे.सर्व विषयांचा यामध्ये समावेश आहे. इयत्ता पाचवी प्रश्नमंजुषा ही टेस्ट इयत्ता पाचवी साठी असून 10 गुणांची आहे.सर्व विषयांचा यामध्ये समावेश आहे.ही टेस्ट तुम्ही PDF रूपातही मिळवू शकता. DOWNLOAD 1 / 10 1) कर्नाटक राज्याचे सध्याचे शिक्षणमंत्री कोण आहेत? नरेद्र मोदी येडीयुरप्पा सिद्धरामय्या एस. सुरेशकुमार 2 / 10 2) वन महोत्सव कधी साजरा केला जातो? 7 ऑगस्ट 7 सप्टेंबर 7 ऑक्टोबर 7 जुलै 3 / 10 3) 46527 च्या नंतरची संख्या कोणती? 46527 46526 46528 46530 4 / 10 5) आपण श्वसन वाटे कोणता वायू घेतो? कार्बनडाय ऑक्साईड नायट्रोजन सूर्यप्रकाश ऑक्सीजन 5 / 10 6) चित्रात दिसणारा खेळ कोणता? हॉकी फुटबाल क्रिकेट टेनिस 6 / 10 7) कोरोना विषाणूमुळे कोणता अवयव जास्त प्रभावित होतो? किडनी हृदय फुफुस यकृत 7 / 10 8) खालील शब्दाला विरुद्धार्थी शब्द सांगा? आवडता x आवडला नावडता चांगला आवड 8 / 10 9) 2020 या वर्षामध्ये किती दिवस आहेत? 364 365 366 367 9 / 10 10) इंग्लिश मध्ये किती स्वर आहेत ? 4 5 8 26 10 / 10 4) खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे?INDAPENDNCE, INDEPENDANCE, INDEPENDENCE, INDEPANDENCE INDAPENDNCE INDEPENDANCE INDEPENDENCE INDEPANDENCE Your score is 0% Restart quiz ही टेस्ट तुम्ही PDF रूपातही मिळवू शकता. DOWNLOAD ही पोस्ट शेअर करा... 5. इयत्ता पाचवी, प्रश्नमंजुषा