इयत्ता पाचवी प्रश्नमंजुषा क्र.3 परिसर अध्ययन


विषय : परिसर अध्ययन

घटक : 1 सजीव सृष्टी

VIDEO आवडल्यास इतर videos पाहण्यासाठी The Fern classes & Art या YOUTUBE channel ला नक्की Subscribe करा.

10 गुणांची ही प्रश्नमंजुषा पहिल्या घटकावर आधारीत आहे.

चला सोडवूया Online Test

Created by Kitestudy

पाचवी परिसर अध्ययन 1

1 / 10

  1. 1. खालीलपैकी पंखांच्या सहाय्याने हालचाल करतो ते  ओळखा.

2 / 10

2. सजीव (मनुष्य) श्वसन क्रियेत कोणता वायू बाहेर सोडतात?

3 / 10

3.  कोणत्या अवयवा वाटे  मासा श्वसन करतो?

4 / 10

4. हत्ती या प्राण्याचा आहार सांगा?

5 / 10

5. खालीलपैकी कीटकभक्षक वनस्पती ओळखा.

6 / 10

6. वनस्पतींच्या पानांच्या खालील सूक्ष्मछिद्राना काय म्हणतात?

7 / 10

7. खालीलपैकी कोणते सजीवांचे लक्षण नाही.

8 / 10

8. वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रिया वेळी कोणता वायू वातावरणात सोडतात?

9 / 10

9. सजीव आपल्यासारख्या दुसऱ्या जीवांना जन्म देतात. या क्रियेला काय म्हणतात?

10 / 10

10. लाजाळूच्या वनस्पती ला स्पर्श केल्यास पाने मिठण्याचा कोणता गुणधर्म दर्शवते?

Your score is

0%

वरील पाठावर आधारीत PDF मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. DOWNLOAD PDF

ही पोस्ट शेअर करा...