PDF DOWNLOAD ची लिंक या पोस्टच्या शेवटी दिलेली आहे.
I. खालील प्रश्नामधील रकाने भरा.
- या संख्यां किती अंकी आहेत ते ओळखा.
25 – 409 –
345 – 7892 –
- तीन अंकी सर्वात लहान संख्या कोणती?
- चार अंकी सर्वात मोठी संख्या कोणती?
- खाली दिलेल्या संख्येपासून सर्वात मोठी चार अंकी संख्या मिळविण्यासाठी तिच्यामध्ये काय मिळवावं लागेल? 8888 + =
- सहा अंकी सर्वात लहान संख्येपासून पाच अंकी सर्वात मोठी संख्या मिळविण्यासाठी कोणती संख्या वजा करावी लागेल? 1,00,000 – =
II. खालील प्रश्नांना चार उत्तरे दिलेली आहेत. त्यातील बरोबर उत्तर निवडून त्याचा संकेतांक
चौकटीत लिहा.
- 86,93,04,600 मध्ये ‘8’ चे स्थानमुल्य.
a) आठ कोटी b) अडुसष्ट कोटी
c) ऐंशी कोटी d) शहाऐंशी कोटी
2. 2143 चे रोमन संख्या रूप.
a) MMCXLIII b) MMCLIII
c) MMCXLII d) MMDXLIII
3. 31,16,365 मध्ये ‘3’ च्या स्थानमुल्यांमधील फरक.
a) 29,99,700 b) 30,00,700
c) 29,90,700 c) 30,00,300
4. योग्य रुपात लिहिलेली रोमन संख्या.
a) VVI b) LLXX
c) MDDL d) XXI
5. एका वर्गामध्ये 27 विद्यार्थी आणि 19 विद्यार्थिनी आहेत तर त्या वर्गातील एकूण पटसंख्या रोमन संख्या रुपात.
a)XCV b) XLIV
c) XLVI d) XLVII
6. 498 चे रोमन संख्या रूप.
a) CDCXVIII b) CDCXIV
c) CDXCVIII d) CDXCVII
7. राजूचे वय 22 वर्षे आणि रामचे वय 19 वर्षे असल्यास त्यांच्या वयातील फरक रोमन संख्यारुपात.
a) III b) XXDI
c) XXXLII d) XXXLL
8. 1768 X 25 चा गुणाकार.
a) 44,100 b) 44,200
c) 44,300 d) 44,400
9. 85868788, 85888687, 85878688 चा उतरता क्रम.
a) 85868788 > 85878688 >85888687
b) 85878688 > 85868788 > 85888688
c) 85868788 > 85888687 > 85878688
d) 85888687 > 85878688 > 85868788
10. 648340021 ही संख्या स्वल्पविरामाचा वापर करून आंतरराष्ट्रीय संख्या पद्धतीत
लिहिल्यास.
a) 648,340,021 b) 6,4,8,3,0,2,1
c) 64,83,40,02,1 d) 64,83,40,02
11. खाली दिलेल्या संख्यांचा योग्य चढता क्रम
i) 6392 ii) 6783 iii) 6784 iv) 6654
a) (i) < ( iii) < (ii) < ( iv) b) ( ii) < (iiv) < (iii) < ( i)
c) (I) < (iv) < (ii) < ( iii) d) ( ii) < (iii) < ( i) < ( iv)
III. खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीतील संख्यारेषेवर आधी येणारी संख्या ओळखा
अ.क्र. | पहिली संख्या | दुसरी संख्या | उत्तर |
1 | 263 | 236 | |
2 | 108 | 118 | |
3 | 4095 | 4056 | |
4 | 12199 | 12991 | |
5 | 877689 | 877681 |
IV. खालील गणिते नियमांचा वापर करून सोडवा.
- ( 2 x 3 + 4 ) x 5 =……………………………………………………………………………………..
- ( 6 – 2 x 2 ) x 9 =……………………………………………………………………………………..
- ( 3 + 2 x 3 ) x 2 =……………………………………………………………………………………..
- ( 4 + 2 x 3 ) ÷ 5 =……………………………………………………………………………………..
- 12 ÷ ( 2 + 2 x 1 ) =……………………………………………………………………………………
- 7 x ( 3 + 48 ÷ 8 ) =……………………………………………………………………………………
- ( 22 – 3 x 4 ) ÷ 2 =……………………………………………………………………………………
- 3 x ( 9 + 2 x 2 ) =……………………………………………………………………………………..
- ( 7 x 1 + 3 ) x 4 =………………………………………………………………………………………
10. 33 ÷ ( 4 + 5 x 1 + 2 ) =………………………………………………………………………………
www.kitestudy.in
V. दिलेल्या संख्यांचे जवळच्या दशक, शतक आणि सहस्त्र स्थानांची अंदाजे किंमत काढा.
अ.क्र | संख्या | दशक | शतक | सहस्त्र |
1 | 875 | |||
2 | 77,318 | |||
3 | 1,99,560 | |||
4 | 2,568 | |||
5 | 4,760 | |||
6 | 51,555 | |||
7 | 43,090 | |||
8 | 28,902 | |||
9 | 2,99,960 | |||
10 | 1,48,451 |
VI. सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा.
1.दिलेल्या संख्याना भारतीय संख्या पद्धतीप्रमाणे स्वल्पविराम देऊन अक्षरात लिहा.
a) 86391-…………………………………………………………………………………………….
b) 903512-…………………………………………………………………………………………..
c) 2854709-…………………………………………………………………………………………
2.खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहा.
- 97,654 98,000 96,999 ……………………………………………………………………….
- 10,56,783 9,99,999 12,00,101 ……………………………………………………………
3. अधोरेखित केलेल्या अंकाचे स्थान मुल्य आणि दर्शनी किंमत काढा.
a) 372814 – …………..………………….……………………………………………………………….
b) 56082431 -…..………………………………………………………………………………………..
4. 3, 2, 7, 0 आणि 4 हे अंक वापरून कोणत्याही अंकाची पुनरावृत्ती न करता सहा अंकी सर्वात
लहान आणि सर्वात मोठी संख्या तयार करा.
6 – अंकी लहान संख्या –
6 – अंकी मोठी संख्या –
5. 4 अंकी सर्वात लहान संख्या आणि 6 अंकी सर्वात मोठी संख्या यामधील फरक काढा.
6. खालील संख्यांना स्वल्पविरामाचा वापर करून भारतीय संख्या पद्धतीत लिहा.
- 2 46813579 – ………………………………………………….
- 136857099-…………………………………………………….
7. खालील संख्यांना स्वल्पविरामाचा वापर करून आंतरराष्ट्रीय संख्या पद्धतीत लिहा.
- 8897245689 – …………………………………………………
- 136857099-…………………………………………………….
8. संख्यारुपात लिहा.
- चार कोटी अठावीस लाख तीनशे सहा:…………………………
- एकोणनव्वद लाख आठ: …………………………………………
9. a) तुमची जन्मतारीख खालील चौकटीत लिहा.
दिनांक महिना वर्ष
b) वरील जन्मदिनांक खालील पद्धतीत लिहा.
भारतीय संख्या पद्धती | आंतरराष्ट्रीय संख्या पद्धती | रोमन संख्या पद्धती |
10. 74,582 आणि 65,382 यांच्यातील फरक काढून सहस्त्र स्थानाची अंदाजे किंमत काढा
आणि मूळ फरकाशी तुलना करा.
11. 4 च्या स्थानमुल्यावरून जोड्या जुळवा.
a) 14,50,916 | 4,000 |
b) 48,02,357 | 4,00,000 |
c) 3,32,34,901 | 40,00,000 |
12. खाली दिलेल्या संख्या चढत्या व उतरत्या क्रमात लिहा.
100101, 100001, 100011, 10001
चढता क्रम – ……………………………………………………………
उतरता क्रम -……………………………………………………………
13. 78,65,49,756 या संख्येमधील ‘7’ च्या स्थामुल्यांतील फरक काढा
VII. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
VII. खालील गणिते सोडवा.
1. एका बॉक्स मध्ये 4 स्ट्रीप प्रतिजैविके आहेत.प्रत्येक स्ट्रीप मध्ये 9 गोळ्या आहेत.प्रत्येक गोळीची मात्रा 250mg असेल तर अशा 50 बॉक्स मध्ये एकूण किती ग्रॅम गोळीची मात्रा असेल?
2. एका सभागृहाला 6,003 मार्बल फरशीची आवश्यकता आहे.एका बॉक्स मध्ये 9 मार्बल आहेत तर सभागृहामध्ये पूर्ण फरशा घालण्यासाठी एकूण किती बॉक्स खरेदी करावे लागतील?
3. व्यापारी रविश कडे 78,592 रुपये होते. त्याने 1,234 ला एक प्रमाणे 39 रेडीओ खरेदी केले. तर आता त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले असतील?
4. एका पाण्याच्या टाकीची 1,000 लिटर क्षमता आहे. ती टाकी भरण्यासाठी 1,2500 ml
च्या बादलीने पाणी ओतत राहील्यास किती बादली पाणी ओतावे लागेल?
5. एक पँट शिवण्यासाठी 1m 30cm कापड आवश्यक आहे. 15 m कापड आणल्यास किती पँट तयार होतील व किती कापड शिल्लक राहील?
6. फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) च्या गोडाऊनमध्ये 2,75,67,890 पोती गव्हाचा साठा
आहे. त्यानंतर त्यांनी ओडीसा आणि आसाम या दोन राज्यांना अनुक्रमे 87,89,045 आणि
96,73,500 पोती गहू दिला. तर FCI च्या गोडाऊन मध्ये किती पोती गहू शिल्लक असेल?
7. दोन वर्षापूर्वी एका शहराची लोकसंख्या 9,75,689 होती. मागील वर्षी ती 4,463 ने वाढल्यानंतर यावर्षी 8,976 ने कमी झाली. तर त्या शहराची आताची लोकसंख्या किती असेल?
8. एका शाळेने 70 बेंच आणि 40 खुर्च्या खरेदी केल्या. एका बेंचची किंमत 450 रुपये आणि एका खुर्चीची किंमत 225 रुपये असेल तर शाळेला आलेला एकूण खर्च किती?
9. 9,87,964 या संख्येमध्ये ‘7’ ची दर्शनी किंमत आणि स्थानमूल्य यामधील फरक काढा.
10. आठवड्यातील कोणत्याही पाच दिवसांचे तापमान नोंद करून त्यातील कमाल आणि
किमान तापमानातील फरक काढा.
दिवस | कमाल | किमान | फरक |
दिवस 1 | |||
दिवस 2 | |||
दिवस 3 | |||
दिवस 4 | |||
दिवस 5 |