इयत्ता : सहावी विषय: समाज विज्ञान नवीन धर्माचा उदय
प्र.I रिकाम्या जागा भरा
1) जैन धर्माचे संस्थापक …………………… हे होय.
2) त्रिपिटक हा ……………………. धर्माचा पवित्र ग्रंथ आहे.
3) गौतम बुद्धांचा जन्म कपिलवस्तु जवळील ……………………… येथे झाला.
प्र.II एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) महावीर यांचा जन्म कोठे झाला?
उत्तर – ——————————————————-
2) गौतम बुद्धांच्या आई वडिलांचे नाव काय?
उत्तर – ——————————————————–
3) जैन धर्माचे दोन पंथ कोणते?
उत्तर – ———————————————————
प्र.III खालील प्रश्नांची दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1) धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे काय?
उत्तर – ———————————————————-
———————————————————-
———————————————————–
2) महावीरांची शिकवण कोणती ते लिहा.
उत्तर – ———————————————————–
————————————————————
————————————————————
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.