इयत्ता सहावी प्रश्नमंजुषा October 21, 2020 | 6 Comments ही टेस्ट इयत्ता सहावीसाठी असून 10 गुणांची आहे.सर्व विषयांचा यामध्ये समावेश आहे. इयत्ता सहावी प्रश्नमंजुषा 1 इयत्ता सहावी प्रश्नमंजुषा ही टेस्ट इयत्ता सहावी साठी असून 10 गुणांची आहे.सर्व विषयांचा यामध्ये समावेश आहे.ही टेस्ट तुम्ही PDF रूपातही मिळवू शकता. DOWNLOAD 1 / 10 1) 10 ते 20 यामध्ये येणाऱ्या मुळसंख्या किती?. 4 3 5 6 2 / 10 2) मॅग्नेशियम संज्ञा काय आहे? Mgn Mn Mg Ms 3 / 10 3) 8 चा वर्ग किती? 81 64 16 88 4 / 10 4) खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे? QUESTION QUOSTION QUETION CUOSTION 5 / 10 5) “गुलाबाचे फुल सुंदर दिसते.” या वाक्यातील विशेषण कोणते? सुंदर दिसते गुलाब फुल 6 / 10 6) चित्रात दिसणारा खेळ कोणता? खोखो क्रिकेट टेनिस हॉकी 7 / 10 7) कोरोना विषाणूमुळे कोणता अवयव जास्त प्रभावित होतो? हृदय फुफुस आतडे किडनी 8 / 10 8) “मी पुस्तक वाचणार आहे.” या वाक्याचा काळ कोणता? भूत काळ भविष्यकाळ वर्तमानकाळ सांगता येत नाही 9 / 10 9) 2020 नंतर येणारे पुढील लीप वर्ष कोणते? 2022 2021 2023 2024 10 / 10 10) खालील पैकी कोणता वनस्पतीजन्य आहार पदार्थ नाही? फळे अंडी भाजी मुळा Your score is 0% Restart quiz ही टेस्ट तुम्ही PDF रूपातही मिळवू शकता. DOWNLOAD ही पोस्ट शेअर करा... 6. इयत्ता सहावी, प्रश्नमंजुषा
Questions & answers
Better experience
🙏
Superb question and brilliant 👌👍
nice experience
Thank u