इयत्ता : सहावी विषय: समाज विज्ञान 11. ग्लोब आणि नकाशे
1) ग्लोब म्हणजे काय?
उत्तर – —————————————————–
2) ग्लोब दोन उपयोग सांगा.
उत्तर – —————————————————–
3) नकाशांचे विविध प्रकार कोणते?
उत्तर – —————————————————–
4) नकाशा म्हणजे काय?
5) नकाशांचे प्रमुख अंश कोणते?
6) जल प्रदेश दर्शवण्यासाठी नकाशा मध्ये कोणत्या रंगाचा उपयोग केला जातो?
उत्तर – —————————————————-
7) ॲटलास म्हणजे काय?
उत्तर – —————————————————-
8) नकाशांचे दोन उपयोग सांगा
उत्तर – ——————————————————-
9) भौगोलिक संकेत म्हणजे काय?
उत्तर – ——————————————————–
10) मोजमापण म्हणजे काय?
उत्तर – ———————————————————
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.