इयत्ता : सहावी विषय: समाज विज्ञान
8. उत्तर भारतातील प्रमुख राज्य घराणी
I. रिकाम्या जागा भरा.
1) सर्व प्रजा ही मला माझ्या मुला समान आहे असे म्हटलेला सम्राट …………………. होय.
2) आमचे राष्ट्रीय चिन्ह …………………………… आहे.
3) कनिष्काने बौद्ध महासभेचे आयोजन ………………………………… येथे केले होते.
II. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
1) हर्षवर्धनाच्या काळात भेट दिलेला चिनी प्रवासी कोण?
उत्तर – ———————————————————
2) नालंदा विश्वविद्यालय सध्याच्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – ———————————————————
3) गुप्त काळातील प्रसिद्ध गणित शास्त्रज्ञ कोण?
उत्तर – ———————————————————
III. जोड्या जुळवा
अ ब
1) अश्वघोष कविराज
2) समुद्रगुप्त आर्यभट्ट
3) गणिती शास्त्रज्ञ चिनी प्रवासी
4) ह्यु एन- त्सांग बुद्ध चरित्र
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.