इयत्ता सातवी प्रश्नमंजुषा क्र.3 विज्ञान


विषय : विज्ञान

घटक : 1 वनस्पतीचे पोषण

घटक 2 : प्राण्यांचे पोषण

वरील दोन्ही व्हिडिओ आवडल्यास इतर Videos पाहण्यासाठी The Fern classes & Arts या YOUTUBE channel ला सबस्क्राईब करा.

वरील दोन घटकांवर आधारीत 10 गुणांची प्रश्नमंजुषा .

चला सोडवूया Online Test

Created by Kitestudy

सातवी विज्ञान प्रश्नमंजुषा

1 / 15

1. खालीलपैकी पोषक घटक कोणता?

2 / 15

2. पित्तरस कोठे तयार होते?

3 / 15

  1. 3. मानवातील पोषणाचा प्रकार?

4 / 15

  1. 4. प्रौढ शरीरामध्ये एकूण दातांची संख्या?

5 / 15

5. वनस्पती अन्न तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?

6 / 15

6. अभिशोषण कोठे घडते?

7 / 15

7. वनस्पतीत अन्न उत्पादनाचा कारखाना कोणता?

8 / 15

8. खालीलपैकी कोणता प्राणी रवंथ करतो?

9 / 15

9. हरितद्रव्य कोणत्या स्वरूपात असते?

10 / 15

 

10. जीवनरक्षक द्रावण कोणत्या आजारासाठी वापरतात?

11 / 15

11. प्रकाश संश्‍लेषण क्रियेतील कच्चे घटक कोणते?

12 / 15

12. परोपजीवी ओळखा?

13 / 15

13. मोठ्या आतड्याची लांबी किती ?

14 / 15

15. लाळेत कोणते विकर असते?

15 / 15

15. सहजीवी चे उदाहरण सांगा?

Your score is

0%

वरील पाठावर आधारीत PDF मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. DOWNLOAD PDF

ही पोस्ट शेअर करा...