चौथी मराठी प्रश्नमंजुषा 2

इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा.

ही प्रश्नमंजुषा PDF रूपातही उपलब्ध करून देत आहोत.

चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा

Created by Kitestudy

चौथी रोजचा अभ्यास दिवस 1 मराठी

1 / 10

खालीलपैकी बरोबर शब्द ओळखा.

2 / 10

खालीलपैकी बरोबर शब्द ओळखा.

3 / 10

खालील वाक्यातील चुकीचा शब्द ओळखा.

भारताची राजघटना 26 जानेवारी 1950 साली अंमलात आली.

4 / 10

खालीलपैकी बरोबर शब्द ओळखा.

5 / 10

स्वच्छ राहण्यासाठी  आवश्यक असणारी कृतीं ओळखा..

6 / 10

'लाईट ' या शब्दाला मराठी शब्द ओळखा.

7 / 10

चित्रात कोण आहे.

8 / 10

खालील ओळी  वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा.

हत्ती हा जमिनीवर राहणारा सर्वांत मोठा व शक्तिमान प्राणी आहे. एकूण प्राणीसृष्टीत फक्त काही देवमासे हत्तीपेक्षा मोठे आहेत. तसेच तो प्राणीसृष्टीमधील जिराफानंतरचा सर्वांत उंच प्राणी आहे. सुपासारखे सपाट कान सर्व प्राण्यांत मोठे आहेत. त्याचे सुळे सर्व प्राण्यांच्या दातांच्या तुलनेत सर्वाधिक लांब आहेत. शरीराचे प्रचंड वजन पेलणारे त्याचे पाय जाड खांबांसारखे असतात.

2. हत्तीपेक्षाही मोठे कोण आहेत?

9 / 10

3. हत्तीचे कान कसे आहेत?

10 / 10

  1. जमिनीवर राहणारा सर्वात मोठा प्राणी कोणता?

Your score is

0%

वरील प्रश्नमंजुषा PDF रुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

ही पोस्ट शेअर करा...