जागतिक वसुंधरा दिन प्रश्नमंजुषा


वसुंधरा दिन हा पर्यावरणविषयक कार्यक्रमांना पाठबळ देतो. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या सार्वजनिक वचनबद्धतेला पुन्हा एकदा संजीवनी मिळते. यामुळे जगभर व्यापक वैविध्यपूर्ण कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यासाठी सामाजिक चालना मिळते. वसुंधरा दिन हा जगातील सर्वाधिक मोठा कार्यक्रम आहे. गेल्या 45 वर्षांपासून दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस ‘वसुंधरा दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो.

यावरच आधारित ही 10 गुणांची प्रश्नमंजुषा

एकूण प्रश्न : 10

एकूण गुण : 10

प्रत्येक प्रश्नाला गुण : 1

चला तर मग सोडवूया ही संगीतमय प्रश्नमंजुषा…

39
Created by Kitestudy

वसुंधरा दिन प्रश्नमंजुषा

एकूण प्रश्न : 10

एकूण गुण : 10

पर्यायी उत्तरे : 4

1 / 10

'वसुंधरा' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा.

2 / 10

जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो?

3 / 10

वसुंधरा दिन किती दिवसातून एकदा साजरा केला जातो?

4 / 10

वसुंधरा दिन इतर कोणत्या नावाने ओळखला जातो?

5 / 10

जागतिक वसुंधरा दिवसाचा उद्देश काय?

6 / 10

पहिली वसुंधरा परिषद कोठे झाली ?

7 / 10

पहिला जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा करण्यात आला?

8 / 10

वसुंधरा दिवसाची सुरुवात कोणी केली?

9 / 10

वसुंधरा परिषदेत किती देश सहभागी झाले होते ?

10 / 10

आपण पृथ्वीचे रक्षण केले पाहिजे का?

ही पोस्ट शेअर करा...