2013 पर्यंत भारत देशामध्ये 28 राज्ये होती. त्यानंतर 2014 मध्ये आंध्रप्रदेश या राज्याचे विभाजन करून तेलंगाना या 29 व्या राज्याची निर्मिती करण्यात आली. पुढे 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीर या राज्यापासून दोन केंद्रशाषित प्रदेश निर्माण करण्यात आले. अशारितीने पुन्हा आपल्या भारत देशातील राज्यांची संख्या 28 झाली.
यावरच आधारित खालील कृती आहे. ही कृती विद्यार्थ्यांना सोडवायला दिल्यास त्यांना भारतातील राज्यांची ओळख होईल. त्याच प्रमाणे त्यांची नावे देखील लक्षात ठेवण्याचा ते प्रयत्न करतील.
वरील तक्ता PDF मध्ये मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.