दसरा सुट्टीचा अभ्यास / DASARA VACATION HOMEWORK


नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रहो,

पहिल्या सत्राच्या यशस्वी समाप्तीनंतर सुरु होणाऱ्या दिवाळी आणि दसरा सुट्टीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.

जून पासून अत्यंत व्यस्त शैक्षणिक कार्यक्रमांच्या समाप्तीनंतर थोडीशी विश्रांती देणारी ही पहिलीच सुट्टी आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना नेहमीचा अभ्यास न देता आता काहीतरी नवीन कृतींमधून शिकायला देवूया. जेणेकरून त्या कृती ते आवडीने आणि उत्साहाने सोडवतील.

आम्ही आमच्याकडून काही PDF देत आहोत. टे नक्कीच सर्वाना उपयोगी पडतील.

येथे वर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांची क्षमता आणि आवड लक्षात घेवून वेगवेगळा अभ्यास दिलेला आहे. वर्ग निवडा, त्या समोरील लिंकवर क्लिक करा आणि मिळवा सुट्टीच्या अभ्यासाचा PDF

वर्गसुट्टीचा अभ्यास
इयत्ता पहिलीक्लिक करा
इयत्ता दुसरीक्लिक करा
इयत्ता तिसरीक्लिक करा
इयत्ता चौथीक्लिक करा
इयत्ता पाचवीक्लिक करा
ही पोस्ट शेअर करा...