नैदानिक परीक्षा 2022 – 23 या महिन्यात घेत आहोत. या परीक्षा घेतल्यानंतर शिक्षकांनी काही वैयक्तिक आणि शाळेचा एकत्रीकरण दाखले ठेवणे आवश्यक आहे. डाएट कडून आपल्याला यासाठी प्रश्नपत्रिका आणि नमुने देण्यात आलेले आहे.
हेच नमुने शिक्षकांसाठी एकाच ठिकाणी मिळविण्यासाठी त्यामध्ये थोडे बदल करून येथे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
शिक्षकांसाठी विषयवार वैयक्तिक नमुना-
डाएट कडून पुरविण्यात आलेला शिक्षकांचा विषयवार नमुना मिळविण्यासाठी खाली क्लिक करा.
शाळेसाठी इयत्तावर, विषयवार नमुना-
डाएट कडून पुरविण्यात आलेला शाळेसाठी इयत्तावर, विषयवार नमुना मिळविण्यासाठी खाली क्लिक करा.