पहिली मराठी प्रश्नमंजुषा 2


इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा.

ही प्रश्नमंजुषा PDF रूपातही उपलब्ध करून देत आहोत.

चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा

Created by Kitestudy

पहिली रोजचा अभ्यास दिवस 1 मराठी

1 / 10

1. खालील रिकाम्या जागी योग्य अक्षर निवडा.

क, ख, ...., घ

2 / 10

2. खालील रिकाम्या जागी योग्य अक्षर निवडा.

प, फ, ब, भ,.....

3 / 10

रिकाम्या जागी योग्य अक्षर निवडा.

अ, आ, ....,ई, उ

4 / 10

खालीलपैकी 'करवत' हा शब्द  बरोबर ओळखा.

5 / 10

खालीलपैकी कोणता शब्द 'न' या अक्षरापासून सुरुवात होतो?

6 / 10

खालील रिकाम्या जागी योग्य अक्षर निवडा.

ख , खा, खि, खी, .....खू

7 / 10

खालीलपैकी कोणता शब्द 'औ' या अक्षरापासून सुरुवात होतो?

8 / 10

खालील रिकाम्या जागी योग्य अक्षर निवडा.

त, थ, ....., ध, न

9 / 10

खालील फळाचे नाव काय?

10 / 10

खालीलपैकी  'इमारत' हा शब्द बरोबर कुठे आहे ते ओळखा. 

Your score is

0%

वरील प्रश्नमंजुषा PDF रुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

ही पोस्ट शेअर करा...