पाचवी गणित प्रश्नमंजुषा 2


इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा.

चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा

Created by Kitestudy

पाचवी रोजचा अभ्यास दिवस 2 गणित

1 / 10

64798,81262, 2927,11963

वरीलपैकी सर्वात लहान संख्या...

2 / 10

54798, 76262, 62927,21963

या संख्यांचा योग्य उतरता क्रम

3 / 10

34798, 26262, 62927,81963

या संख्यांचा योग्य चढता क्रम

4 / 10

4, 7,8,5,9 या संख्या वापरून तयार झालेली सर्वात लहान पाच अंकी संख्या..

5 / 10

2, 3,8,5,6 या संख्या वापरून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या..

6 / 10

22,928 ही संख्या विस्तारीत रुपात लिहिल्यास..

7 / 10

57,091 या संख्यांमध्ये 5 ची दर्शनी किमत किती आहे?

8 / 10

92,007 या संख्यांमध्ये 2 चे स्थानमुल्य किती आहे?

9 / 10

13798, 91262, 42927,61963

वरीलपैकी सर्वात मोठी संख्या...

10 / 10

62,927 या संख्यांमध्ये 9 चे स्थानमुल्य किती आहे?

Your score is

0%

ही पोस्ट शेअर करा...