पाचवी प्रश्नमंजुषा समाज प. अध्ययन 5th EVS test


इयत्ता पाचवी परिसर अध्ययन विषयातील पाठ 3 समाज या पाठावर आधारीत 10 गुणांची ONLINE प्रश्नमंजुषा 5th EVS test

इयत्ता: 5 वी

विषय : परिसर अध्ययन

पाठ 3 समाज

यावर आधारीत संगीतमय प्रश्नमंजुषा 5th EVS test

एकूण प्रश्न : 10

एकूण गुण : 10

पाठ 3 समाज (5वी)

1 / 10

वेगवेगळ्या कारणामुळे पाणी दुषित होते त्यालाच ............... असे म्हणतात.

2 / 10

भारतामध्ये लहान व मोठी शहरे किती आहेत?

3 / 10

खालीलपैकी कोणता समाजाचा प्रकार नाही?

4 / 10

महानगरामध्ये लोक कशासाठी जातात?

5 / 10

यापैकी कोणता व्यवसाय खेडेगावात दिसून येत नाही?

6 / 10

भारतात शेकडा किती टक्के लोक ग्रामीण भागात राहतात?

7 / 10

गावामधील कुटुंबांच्या समूहाला ...................म्हणतात.

8 / 10

दाट अरण्यामध्ये आणि डोंगराळ प्रदेशामध्ये राहणाऱ्या समूहाला ................. म्हणतात.

9 / 10

शेती हा व्यवसाय कशावर अवलंबून आहे.

10 / 10

शहरात आपल्याला यापैकी काय पाहायला मिळत नाही?

Your score is

0%

पहिल्या दोन पाठावर आधारीत प्रश्नमंजुषा येथे मिळवा.

परिसर अध्ययन विषयाची प्रश्नोत्तरे येथे मिळवा.

ही पोस्ट शेअर करा...