पाचवी मराठी प्रश्नमंजुषा 2 November 30, 2020 | No Comments इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा. चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा… Created by Kitestudy पाचवी रोजचा अभ्यास दिवस 1 मराठी 1 / 10 रिकाम्या जागी योग्य अक्षर ओळखा.टौ , ठौ , डौ , ढौ , ....... णौ टौ मौ नौ 2 / 10 खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे? वक्रूत्व वकतृत्व वाकृत्व वक्तृत्व 3 / 10 शब्दांच्या जाती किती आहेत? चार आठ सहा पाच 4 / 10 'शरीर' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. देह कर नयन पाय 5 / 10 'वारा' या शब्दाला खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा. पवन आकाश निवारा ढग 6 / 10 खालीलपैकी बरोबर शब्द ओळखा. उत्स्फुर्त उत्सफूर्त उत्स्फूर्त उस्फुर्त 7 / 10 खालील वाक्यातील चुकीचा शब्द ओळखा.ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे 11 वे राष्ट्रपति होते. भारताचे होते अब्दुल कलाम राष्ट्रपति 8 / 10 'आळशी' या शब्दाला खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द ओळखा. आळस उद्योगी झोप जलद 9 / 10 खालील ओळी वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा.महात्मा फुले, ज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.मुंबई च्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती.3. त्यांनी कोणाच्या शिक्षणाची मुहूर्त मेड रोवली? मुले स्त्री पुरुष 10 / 10 खालील ओळी वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा.महात्मा फुले, ज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.मुंबई च्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती.2. महात्मा फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली? सत्यशोधक समाज सत्य मेव जयते भारतवर्ष जय भारत Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा... 5. इयत्ता पाचवी, प्रश्नमंजुषा