विद्यार्थी पाढे विसरू नयेत. पाढ्यांचा त्यांनी सराव करावा, यासाठी खालील पाढे पूर्ण करा ही कृती आम्ही देत आहोत. पाढे सराव PDF आणि ऑनलाईन प्रश्नमंजुषा यातून विद्यार्थ्यांना पाढ्यांची नक्कीच उजळणी करता येईल.
वरील पाढे सराव संच PDF रुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील पाढ्यावर आधारीत ऑनलाईन प्रश्नमंजुषा येथे मिळवा. प्रश्नमंजुषा 1 प्रश्नमंजुषा 2