प्रकाश संश्लेषण प्रश्नमंजुषा


वनस्पतींमध्ये होणाऱ्या प्रकाश संश्लेषण क्रियेची माहिती व्हावी. तसेच त्यासाठी आवश्यक घटक आणि संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आणि त्याचा सराव करण्यासाठी खालील 10 गुणांची प्रकाश संश्लेषण प्रश्नमंजुषा निश्चितच उपयोगी ठरेल.

चला तर मग सोडवूया ही प्रकाश संश्लेषण प्रश्नमंजुषा…

/10

प्रकाश संश्लेषण क्रिया

1 / 10

अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते.

2 / 10

प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत.

3 / 10

हरितद्रव्य वनस्पतीच्या कोणत्या भागात असते?

4 / 10

 हरित द्रव्य हिरवे दिसते कारण ..............

5 / 10

प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी खालीलपैकी कोणत्या घटकाची आवश्यकता नसते?  

6 / 10

वनस्पतीला प्रकाशसंश्लेषण क्रियेसाठी खालीलपैकी कोणते घटक आवश्यक असतात?

7 / 10

खालीलपैकी कोण स्वतःचे अन्न स्वतःच तयार करतात?

8 / 10

वनस्पती कार्बनडाय ऑक्साईड हवेतून ............. मधून मिळवितात.

9 / 10

वनस्पतीचे अन्न कोठे तयार होते?

10 / 10

प्रकाश संश्लेषण क्रियेमधून वनस्पती कोणता वायू सोडतात?

Your score is

0%

ही पोस्ट शेअर करा...