ब्रिटीश सत्तेला कर्नाटकातून झालेला विरोध June 2, 2021 | 1 Comment प्रश्नमंजुषा इयत्ता दहावी विषय : समाज विज्ञान दहावी समाज विज्ञान प्रश्नमंजुषा 4 1 / 10 श्री रंग पट्टण च्या तहाने कोणते युद्ध संपुष्टात आले? 4) तिसरे अंग्लो युद्ध 3) चौथे अंग्लो युद्ध 1) पहिले अंग्लो युद्ध 2) दुसरे अंग्लो युद्ध 2 / 10 अमरसुळ्याचे बंड प्रामुख्याने कोणी केले? 2) शेतकऱ्यांचे बंड 4) कारागिरांचे बंड 1) व्यापारी वर्ग 3) सैनिकांचे बंड 3 / 10 सुरपूर हे सध्याच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? 4) बिदर 2) खानापूर 1) बेळगाव 3) यादगीर 4 / 10 पहिल्या अंग्लो म्हैसूर युद्धाचा शेवट कोणत्या तहाने झाला? 2) श्री रंग पट्टण चा तह 3) मद्रासचा तह 1) कलकत्ता तह 4) मंगलोरचा तह 5 / 10 भारताच्या इतिहासात ब्रिटीश सत्तेला असे संबोधले जाते. 4) व्यापार उद्योगांचे शतक 3) मोगलांचे सार्वभौमत्व शतक 2) सुवर्ण शतक 1) राजकीय समस्यांचे शतक 6 / 10 1857 च्या बंडातील एक प्रमुख नेता असे इतिहासकारांनी कोणाला नमूद केले आहे? 3) कल्याणस्वामी 1) विराप्पा 4) वेंकटप्पा नायक 2) संगोळी रायंना 7 / 10 1831 मध्ये नंदगड येथे कोणाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली? 2) पुट्ट बसप्पा 3) वेंकटप्पा नायक 1) संगोळी रायन्ना 4) विराप्पा 8 / 10 कोप्पळ आणि आसपासचा भाग कोणाच्या अधिपत्याखाली होता? 2) हैद्राबादचे निजाम 3) ब्रिटीश राजवट 4) मराठे 1) निजामशाही 9 / 10 कित्तूर हे गाव कोणत्या दोन जिल्ह्याच्या मधोमध आहे? 4) गुलबर्गा-बिदर 3) खानापूर-हुबळी 2) बेळगाव-धारवाड 1) कारवार-गोवा 10 / 10 बागलकोट जिल्ह्यातील कोणत्या गावच्या बेरडणी ब्रिटीश विरुद्ध बंड पुकारले? 2) धन्नुर 3) गोणाल 1) हलगली 4) हुन्नूर Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा... इयत्ता दहावी | Tags: dahavi, दहावी
V Nice Questionary and I enjoyed with fun.