भूमितीय सूत्रे | Bhumiti Sutre


भौमितिक संकल्पनांची ओळख करू घेत असताना त्यांचे मापन कसे करावे हे जाणून घेणे महत्वाचे असते. आणि ही मापने काढण्यासाठी काही भूमितीय सूत्रे आपल्याला उपयोगी ठरतात.

अशाच काही भौमितिक सूत्रांचा Bhumiti Sutre सराव होण्यासाठी खालील प्रश्नमंजुषा निश्चितच उपयोगी ठरेल.

खालील प्रश्नमंजुषा ही संगीतमय असून मुलांना गेम खेळत असल्याची अनुभूती देईल.

एकूण प्रश्नसंख्या : 10

एकूण गुण : 10

चला तर मग सोडवूया 10 गुणांची ही भूमितीय सूत्रे प्रश्नमंजुषा’…

549

भूमितीय सूत्रे

एकूण प्रश्न : 10

एकूण गुण :

1 / 10

व्यास = ...................... 

2 / 10

 आयताचे क्षेत्रफळ = .......................

3 / 10

खालील सूत्र कशाचे आहे?

( बाजू )³

4 / 10

वर्तुळाचे क्षेत्रफळ = .................... 

5 / 10

त्रिकोणाची परिमिती = ...................... 

6 / 10

वर्तुळाचा परीघ = .................... 

7 / 10

खालील सूत्र कशाचे आहे?

(बाजू)²  

8 / 10

त्रिकोणाचे क्षेत्रफळ = ...............................

9 / 10

चौरसाची परिमिती = .........................

10 / 10

आयताची परिमिती = ..........................

Your score is

The average score is 55%

0%

गणित प्रश्नमंजुषा संच मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

YouTube प्रश्नमंजुषा संच मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

ही पोस्ट शेअर करा...