खालील वाक्यांमध्ये म्हणी लपलेल्या आहेत. शब्दांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण म्हणी तयार करा.
खालील म्हणी शोधा.
1. म्हशी अगं नेशी अगं मला कोठे
2. माती अति तेथे
3. गाढवाचे पाय धरी हरी अडला
4. रिकामा बैल शहाणा अति त्याचा
5. तेथे मार्ग इच्छा
6. मांजर उंदराला साक्ष
7. टाळी एका वाजत नाही हाताने
8. चोर ओळखीचा न सोडी जीवे
9. आणि आली तिखट झाली कानामगून
10. कारले सारखरेत घोळले कडू तरीही कडू ते कडूच तुपात तळले
11. झाकले नाही म्हणून कोंबडे तांबडे फुटायचे राहत
12. तर तुपाशी खाईन उपाशी नाहीतर
13. राव करी गाव ते ना करी
14. फिरले वासेही फिरतात म्हणजे घर घराचे
15. म्हणतो करावे बरे खरे तो ज्याचे माझेच
16. घाव टाकीचे देवपण येत नाही सोसल्याशिवाय
17. गेले गेले आणि तेल तूप हाती धुपाटणे राहिले
18. शेजारी पवळ्या बांधला वाण ढवळ्या नाही पण गुण लागला
19. तळे चाखील राखील तो पाणी
20. फुंकर डोळ्यात केर आणि कानात
वरील म्हणी PDF मध्ये येथे DOWNLOAD करा.
वरील म्हणींच्या उत्तरांचे PDF येथे DOWNLOAD करा.
अप्रतिम उपक्रम सर,
Keep it up
Thank you so much sir..