मुलांना समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दांचे पाठांतर करावयास सांगितल्यास ते कंटाळतात. पण तेच शब्द त्यांना कृतीतून किंवा खेळातून करावयास सांगितल्यास मुले आवडीने पूर्ण करतील. याच साठी खाली दिलेल्या कृती बघा. यामध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे तुम्हाला शब्द शोधायचे आहेत. प्रत्येक शब्दासमोर दिलेल्या अंकाइतके शब्द लिहायचे आहेत.
खाली एकूण चार शब्द शोध दिलेले आहेत. प्रत्येकाची सूचना वेगवेगळी आहे. त्या सूचना बघूनच विद्यार्थ्यांनी शब्द शोधावेत.
या सर्व शब्द शोध कृती व त्यांची उत्तरे PDF मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत.
वरील शब्द शोध PDF DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील शब्द शोधची उत्तरे PDF DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा.