आजचा अभ्यास थोडा वेगळ्या प्रकारचा आहे.
लहानपणापासुन आपल्याला घरातील वडीलधारी माणसे काही रितीरिवाज सांगत असतात. काहीवेळा आम्हाला त्यांची चीड येते. पण त्यातील बर्याच गोष्टींमागे विज्ञान असते. हे माहिती करून घेतले पाहिजे. खाली दिलेले पहा आणि उत्तरे प्रयत्न करा.
वरील प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी हा Video नक्की पहा.
वरील प्रश्न PDF मध्ये DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा.