रोजचा अभ्यास 1ली ते 7वी (दिवस 18)


पहिली ते सातवी साठी रोजचा अभ्यास दिवस 18 वा PDF DOWNLOAD करा.

वर्गविषयअभ्यास
  इयत्ता पहिली  English  A पासून Z पर्यंतची मुळाक्षरे 5 वेळा म्हणत लिहिणे.
Q पासून U पर्यंतच्या अक्षरांची शब्दे लिहिणे. व पाठ करणे.
दोन अक्षरी इंग्लिश 20 शब्द लिहिणे.
    इयत्ता दुसरी    English  कोणत्याही 10 प्राण्यांची नावे इंग्लिशमधून लिही.
A पासून M पर्यंतच्या अक्षरांची वाचत शब्दे लिही.
5 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिहिणे.  
  इयत्ता तिसरी    Englishतुला माहीत असलेल्या प्राण्यांची नावे इंग्लिशमधून लिहिण्याचा प्रयत्न कर.
10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिहिणे.
N पासून पासून Z पासूनची 2 -2 शब्दे लिहिण्याचा प्रयत्न कर.   
  इयत्ता चौथी    English31 ते 50  या संख्यांची इंग्लिश स्पेलिंग लिही.
10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही.
पहिल्या दोन पाठातील K , l आणि M अक्षरापासून तयार होणारे शब्द शोधून वहीत लिही.
  इयत्ता पाचवी    English  कोणत्याही 15 जंगली प्राण्यांची इंग्लिशमध्ये लिही.
10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही.
पहिल्या दोन पाठातील N , O आणि P अक्षरापासून तयार होणारे शब्द शोधून वहीत लिही.
  इयत्ता सहावीगणित  1 ते 10 पर्यंतचे पाढे उलटे म्हणत लिही.
11 ते 20 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग लिही.
11 ते 20 संख्या रोमन अंकात लिही.
    इयत्ता सातवीगणित  1 ते 10 पर्यंतचे पाढे उलटे म्हणत लिही.
11 ते 20 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग लिही.
11 ते 20 संख्या रोमन अंकात लिही.

पहिली ते सातवी साठी रोजचा अभ्यास दिवस 18 वा PDF DOWNLOAD करा.

ही पोस्ट शेअर करा...