वर्ग | विषय | अभ्यास |
इयत्ता पहिली | गणित | 3 आणि 4 चा पाढा उलट लिही व पाठ कर. 2 आणि 3 चे पाढे लिही. 41 ते 50 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिही. |
इयत्ता दुसरी | गणित | 1 ते 5 पर्यंत चे पाढे उलट म्हणत लिही. घरातील वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी घेऊन त्यांचे 3 -3 चे गट करून कागदावर चिकटव. 51 ते 70 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे. |
इयत्ता तिसरी | गणित | 1 ते 5 पर्यंत चे पाढे उलट म्हणत लिही. घरातील वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी घेऊन त्यांचे 3 -3 चे गट करून कागदावर चिकटव. 51 ते 70 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे. |
इयत्ता चौथी | गणित | तुझ्या घरात असलेल्या 10 चौकोनी व गोलाकार वस्तूंची नावे लिही. किराणा दुकानाच्या बाजाराची पावती मिळवून प्रत्येक वस्तू/ पदार्थाची किमत बघून बेरीज तपास. 4 ते 6 पाढे उलटे लिहून पाठ कर. |
इयत्ता पाचवी | गणित | तुझ्या घरात असलेल्या 10 चौकोनी व गोलाकार वस्तूंची नावे लिही. किराणा दुकानाच्या बाजाराची पावती मिळवून प्रत्येक वस्तू/ पदार्थाची किमत बघून बेरीज तपास. 4 ते 6 पाढे उलटे लिहून पाठ कर. |
इयत्ता सहावी | मराठी | मराठी पुस्तकातील कोणतीही एक कविता लिहून पाठ कर. वर्तमान पत्र मिळवून त्यामधील बोधकथा शोधून वाच. |
इयत्ता सातवी | मराठी | मराठी पुस्तकातील कोणतीही एक कविता लिहून पाठ कर. वर्तमान पत्र मिळवून त्यामधील बोधकथा शोधून वाच. |