वर्ग | विषय | अभ्यास |
इयत्ता पहिली | English | तुझ्या नावाचे पहिले अक्षर कोणते? त्या अक्षराने सुरु होणारी 10 नावे माहिती कर. 5 रंगांच्या कागद / कापडाचे तुकडे मिळवून वहीवर चिकटव. त्या रंगांची नावे इंग्लिशमधून लिही. |
इयत्ता दुसरी | English | 5 रंगांच्या कागद / कापडाचे तुकडे मिळवून वहीवर चिकटव. त्या रंगांची नावे इंग्लिशमधून लिही. तुझ्या नावाचे पहिले अक्षर कोणते? त्या अक्षराने सुरु होणारी 10 नावे माहिती कर. |
इयत्ता तिसरी | English | Z पासून A पासून उलट क्रमाने अक्षरे पहिल्या व दुसऱ्या लिपीत लिही. घरातील कमीतकमी 10 वस्तूंची नावे इंग्लिशमधून लिहिण्याचा प्रयत्न कर. 10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिहिणे. |
इयत्ता चौथी | English | घरातील कमीतकमी 10 वस्तूंची नावे इंग्लिशमधून लिहिण्याचा प्रयत्न कर. 10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिहिणे. Z पासून A पासून उलट क्रमाने अक्षरे पहिल्या व दुसऱ्या लिपीत लिही. |
इयत्ता पाचवी | English | कोणतेही एक RHYME ( इंग्लिश गाणे) मिळवून ते म्हणत लिही. 10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही. पहिल्या दोन पाठातील तुला वाचता येणारी शब्दे पेन्सीलने गोल कर. |
इयत्ता सहावी | गणित | 1 ते 15 पर्यंतचे पाढे उलटे म्हणत लिही. व त्यावर आधारीत अभिनय करण्याचा प्रयत्न कर. 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या लिही. 31 ते 50 संख्या रोमन अंकात लिही. |
इयत्ता सातवी | गणित | 1 ते 15 पर्यंतचे पाढे उलटे म्हणत लिही. व त्यावर आधारीत अभिनय करण्याचा प्रयत्न कर. 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या लिही. 31 ते 50 संख्या रोमन अंकात लिही. |