रोजचा अभ्यास 1ली ते 7वी (दिवस 24)

सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास

रोजचा अभ्यास दिवस 24

विषय – परिसर अध्ययन / इंग्लिश

वर्गविषयअभ्यास
इयत्ता
पहिली
परिसर
अध्ययन
तुला माहित असलेल्या जंगली प्राण्यांची नावे लिही.

कोणत्याही 10 फळांची नावे लिही.

तुला आवडणाऱ्या कोणत्याही एका पक्ष्याचे चित्र काढ.

इयत्ता
दुसरी
परिसर  अध्ययनपावसाळ्यात आपल्याला आजुबाजूला दिसणाऱ्या प्राण्यांची नावे लिही.

एखाद्या झाडाकडे पहा आणि त्याचा रंग, आकार व कोणकोणते भाग तुला दिसतात याची माहिती लिही.

इयत्ता तिसरीपरिसर
अध्ययन
पावसाळ्यात आपल्याला आजुबाजूला दिसणाऱ्या प्राण्यांची नावे लिही.

एखाद्या झाडाकडे पहा आणि त्याचा रंग, आकार व कोणकोणते भाग तुला दिसतात याची माहिती लिही.
इयत्ता
चौथी
परिसर
अध्ययन
तू पाहिलेल्या अति उंच आणि अति लहान प्राण्यांची 5 नावे लिही.

कागद कापून वेगवेगळे पक्षी तयार करण्याचा प्रयत्न कर.

तुझे वडील करत असलेल्या नोकरी/ व्यवसायाबद्दल माहिती मिळविण्यासाठी त्यांना कोणतेही 5 प्रश्न विचार.

इयत्ता
पाचवी

सहावी
    Englishउदाहरणाप्रमाणे खालील क्रियापदांना ‘ing’ जोडून वाक्ये बनव.
Play, go, run, speak, look, sleep, sleep, stand, bring, listen, dance 
(उदा: I am playing, I am reading, I am eating.)

10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही.

कोणतीही एक इंग्लिश Rhyme ( इंग्लिश गाणे) म्हणत लिही.  
इयत्ता
सातवी
    Englishउदाहरणाप्रमाणे खालील क्रियापदांना ‘ing’ जोडून वाक्ये बनव.
Play, go, run, speak, look, sleep, sleep, stand, bring, listen, dance 
(उदा: I am playing, I am reading, I am eating.)

10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही.

कोणतीही एक इंग्लिश Rhyme ( इंग्लिश गाणे ) म्हणत लिही.  
ही पोस्ट शेअर करा...