रोजचा अभ्यास 1ली ते 7वी (दिवस 30)


पहिली ते सातवी साठी रोजचा अभ्यास दिवस 30 वा PDF DOWNLOAD करा.

वर्गविषयअभ्यास
  पहिली                      English  ABCD पहिल्या व दुसऱ्या लिपीत लिही.तुझे पूर्ण नाव, शाळा,गाव, तालुका जिल्हा, राज्य, देश इंग्लिशमध्ये लिही.
One, Two ,Three  20 पर्यंत लिहिण्याचा प्रयत्न कर.  
  दुसरी                      English  ABCD पहिल्या व दुसऱ्या लिपीत लिही.तुझे पूर्ण नाव, शाळा,गाव, तालुका जिल्हा, राज्य, देश इंग्लिशमध्ये लिही.
One, Two ,Three  20 पर्यंत लिहिण्याचा प्रयत्न कर.  
  तिसरी  Englishतुझे पूर्ण नाव, शाळा,गाव, तालुका जिल्हा, राज्य, देश इंग्लिशमध्ये लिही.
One, Two ,Three  20 पर्यंत लिही.
दोन अक्षरी इंग्लिश शब्द 15 लिही.  
    चौथीEnglishapple – egg- girl- अशाप्रकारे p, r, b, t ही शब्दे घेऊन शब्दसाखळी तयार कर.
नवीन Rhyme मिळवून ती म्हणत लिही.
10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही.
  पाचवीEnglishapple – egg- girl- अशाप्रकारे p, r, b, t ही शब्दे घेऊन शब्दसाखळी तयार कर.
नवीन Rhyme मिळवून ती म्हणत लिही.
10 ओळी इंग्लिश शुद्धलेखन लिही.
  सहावी  विज्ञानपचनसंस्थेतील अवयवांची नावे लिही.
हवेला वजन असते हे दर्शविणारा प्रयोग करून वहीत माहिती लिही.
  सातवी  विज्ञानपचनसंस्थेतील अवयवांची नावे लिही.
हवेला वजन असते हे दर्शविणारा प्रयोग करून वहीत माहिती लिही.

पहिली ते सातवी साठी रोजचा अभ्यास दिवस 30 वा PDF DOWNLOAD करा.

मागील 29 दिवसांचा अभ्यास मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

ही पोस्ट शेअर करा...