रोजचा अभ्यास 1 ली ते 7 वी ( दिवस 1)

सुट्टीमध्ये मुलांना एकाच प्रकारचा अभ्यास दिल्याने ते काही दिवसात कंटाळतील. म्हणून त्यांना रोज वेगवेगळा आणि कृतियुक्त असा अभ्यास दिल्यास ते आवडीने करतील. मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास

  वर्ग विषय  अभ्यास  Online प्रश्नमंजुषा
इयत्ता पहिलीमराठी1) ‘अ’ ते ‘ज्ञ’ मुळाक्षरे 2 वेळा लिहिणे.

2) दोन अक्षरी शब्द 10 लिहिणे.

3) पुस्तकातील 5 ओळी शुद्धलेखन लिहिणे.  
दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे  क्लिक करा.
इयत्ता दुसरीमराठी1) काना असलेल्या अक्षरांपासून सुरुवात झालेले कोणतेही 30 शब्द लिहिणे.
उदा. कागद  

2) तुला माहीत असलेल्या कोणत्याही 15 गावांची नावे लिही. 

3) शेवटी ‘न’ हे अक्षर असलेले कोणतेही 10 शब्द लिही. उदा. मा
दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे  क्लिक करा.
इयत्ता तिसरीमराठी1) कोणतेही 20 जोडशब्द लिही.

2) माझी शाळा या विषयावर 10 ओळी लिही.

3) पुस्तकातील 10 ओळी शुद्धलेखन लिही.
दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे  क्लिक करा.
इयत्ता चौथीमराठी1) मुंगी, कबुतर, शिकारी आणि झाडाचे पान हे शब्द वापरून गोष्ट तयार करा.

2,) कु, खु, गु ,…. असे प्रत्येक अक्षरांपासून तयार होणारे शब्द लिहा.
दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे  क्लिक करा.
इयत्ता पाचवीमराठी1) यावर्षीची माझी सुट्टी या विषयावर 10 ओळी निबंध लिही.

2) कोणतेही 20 समानार्थी शब्द लिही.

3) कोणतेही 20 विरुद्धार्थी शब्द लिही.
दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे  क्लिक करा.
इयत्ता सहावीमराठी1) शब्दांच्या जाती किती व कोणत्या आहेत ते लिही.

2) नाम म्हणजे काय? नामाचे प्रकार कोणते?

3) परीक्षा पे चर्चा’ याबद्दल 10-15 ओळीत लिही.
दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे  क्लिक करा.
इयत्ता सातवीमराठी1) शब्दांच्या जाती किती व कोणत्या आहेत ते लिही.

2) नाम म्हणजे काय? नामाचे प्रकार कोणते?

3) परीक्षा पे चर्चा’ याबद्दल 10-15 ओळीत लिही.
दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे  क्लिक करा.

ही पोस्ट शेअर करा...