रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी (दिवस 11)

वर्गअभ्यासOnline प्रश्नमंजुषा
पहिली4 आणि 5 चा पाढा 10 वेळा लिहिणे.

कोणत्याही 1 अंकी 20 संख्या घेऊन त्यांची वजाबाकी करणे.

 21 ते 30 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे.
दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
दुसरी कोणत्याही 2 अंकी 20 संख्या घेऊन त्यांची वजाबाकी करणे.

1 ते 10 पर्यंतचे पाढे 5 वेळा म्हणत लिहिणे.  

31 ते 50 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे.
दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
तिसरी कोणत्याही 1 अंकी 20 संख्या घेऊन त्यांचा गुणाकार करा.

10 ते 15 पर्यंतचे पाढे 10 वेळा म्हणत लिही.
दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे  क्लिक करा
चौथीसुटे स्थानी 4 आणि दशक स्थानी 6 असणाऱ्या 20 चार अंकी संख्या तयार करा.

7 ते 12 पर्यंतचे पाढे दहा वेळा म्हणत लिही.

21 ते 50 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे.
दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा
पाचवी20 पाच अंकी संख्या घेऊन प्रत्येक संख्येला 8 ने गुणा.

1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या लिही.
दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
सहावीसंविधान दिनाबद्दल माहिती गोळा करून सविस्तर लिही.

भारताचा नकाशा काढून मुंबई, बंगळूरू, दिल्ली , कोलकत्ता, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर दाखव.
दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
सातवीभारताच्या शेजारील देशांची नावे लिही.

भारताचा नकाशा काढून मुंबई, बंगळूरू, दिल्ली , कोलकत्ता, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर दाखव.
दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.

रोजचा अभ्यास दिवस 1 ते 10

पहिली ते सातवी

दिवस 1

दिवस 2

दिवस 3

दिवस 4

दिवस 5

दिवस 6

दिवस 7

दिवस 8

दिवस 9

दिवस 10

ही पोस्ट शेअर करा...