रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी (दिवस 12)


सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास…

रोजचा अभ्यास दिवस 12

विषय – मराठी

वर्गअभ्यासOnline प्रश्नमंजुषा
पहिली‘क’ ते ‘ज्ञ’ मुळाक्षरे 2 वेळा लिहिणे.

पहिल्या पाठातील दोन अक्षरी शब्द वाचण्याचा प्रयत्न कर.


पुस्तकातील 5 ओळी शुद्धलेखन लिहिणे.  

दुसरीपुस्तकात शोधून कोणतेही 20 तीन अक्षरी शब्द लिही.

दहा ओळी शुद्धलेखन लिही.


दोन अक्षरी कोणतेही 15 जोडशब्द लिही.

तिसरीकोणत्याही पुस्तकातील पहिल्या पाठातील तीन अक्षरी शब्द शोधून लिही.

पहिल्या दोन पाठांमधील ‘अ’ आणि ‘त’ या दोन अक्षराने सुरु होणारी शब्दे लिही.
चौथीपुस्तकातील कोणतेही 20 चार अक्षरी शब्द लिही.

को, खो, गो,…. हो – असे प्रत्येक अक्षरांपासून तयार होणारे शब्द लिही.
पाचवीकोणतेही 20 विरुद्धार्थी शब्द लिही.

जंगली प्राण्यांची नावे घेऊन त्यांचे लिंग बदलून लिही. ( उदा: वाघ – वाघीण )


10 ओळी शुद्धलेखन लिही.
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे
 क्लिक करा
सहावीक्रियापद आणि विशेषण यांची माहिती मिळवून व्याख्या लिहून उदाहरणे लिही.

माझी शाळा या विषयावर 15 ओळी निबंध लिही.

दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे
 क्लिक करा
सातवीक्रियापद आणि विशेषण यांची माहिती मिळवून व्याख्या लिहून उदाहरणे लिही.

माझी शाळा या विषयावर 15 ओळी निबंध लिही.
दिलेल्या
अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे
 क्लिक करा
ही पोस्ट शेअर करा...